दुबईमध्ये जगातल्या सर्वात उंच हॉटेलचं उद्घाटन पार पडले. ३५६ मीटर उंच असलेलं हे हॉटेल ग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेय. गेवोरा'असं या हॉटेलचं नाव असून जवळपास ७५ मजली हे हॉटेल आहे. सुरक्षेसाठी या हॉटेलमध्ये ५२८ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews